Love Jihad Special Report : लव्ह जिहादचा आणखी एक बळी? बुरखा न घातल्यानं हत्या
abp majha web team | 27 Sep 2022 08:59 PM (IST)

देशभरातून लव्ह जिहादच्या बातम्या हाती येत असतानाच, आता आणखी एक धक्कादायक घटना आपल्या मुंबईतून उघडकीस आली आहे. तीन वर्षांपूर्वीच एका हिंदू मुलीशी विवाहबद्ध झालेल्या मुस्लीम पतीनं तिची हत्या केल्याचं टिळकनगर पोलिसांना आढळून आलं आहे. त्या दोघांचा प्रेमविवाह होऊनही, लग्नानंतर त्या दोघांमध्ये सतत भांडणं होत होती. आणि त्या भांडणाची अखेर पत्नीच्या हत्येत झाली आहे. पाहूयात एबीपी माझाचा खास रिपोर्ट.