EPFO Pension Special Report : पेन्शन धारकांना लॉटरी, पेन्शन धारकांना अधिकची पेन्शन मिळणार
abp majha web team | 21 Feb 2023 09:50 PM (IST)
नव्या वर्षात पेन्शनधारकांना ईपीएफओने मोठं गिफ्ट दिलं. अधिकच्या पेन्शनसाठी ईपीएफओ धारकांना अर्ज करावा लागणारे आहे. हा अर्ज कसा करायचा आणि त्याची शेवटची तारीख काय आहे आणि कोणत्या कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळू शकतो