India Alliance Special Report : जागावाटपाचा तिढा, मविआत मिठाचा खडा?
abp majha web team | 29 Dec 2023 11:25 PM (IST)

भाजपला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी एकत्र आलेल्या विरोधकांनी आघाडी केली खरी.. पण एकत्र आलेल्या या पक्षांना जागावाटपावरून डोकेदुखीची लागण झालीय...
लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटपाचा कठीण पेपर महाविकास आघाडीसमोर आहे... महाराष्ट्रातल्या ४८ जागांपैकी कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार? की आघाडीमध्ये जागावाटपाचा मुद्दा बिघाडी करवणार?