Exit Poll 2024
(Source: Poll of Polls)
Rahul Gandhi Laptop Log In Special Report : लॅपटॉपवरुन वादाचं 'लॉग इन' राहुल गांधींकडून लॅपटॉपची भेट
abp majha web team
Updated at:
14 Nov 2022 07:54 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधींनी सर्वेश हातने या मुलाला नवा कोरा लॅपटॉप दिला.. सर्वेशला सॉफ्टवेअर इंजिनिअर व्हायचंय पण त्याने कधी कंप्यूटर पाहिलाच नाही.. आपल्या शाळेत कंप्यूटरच नसल्याचं मुलांनी सांगितलं.. आणि इथूनच खरा वाद सुरू झाला.