China Corona Special Report : चीनमध्ये पुन्हा लॉकडाऊन, चीनमधल्या नागरिक रस्त्यावर
abp majha web team | 28 Nov 2022 10:53 PM (IST)

China Corona Special Report : चीनमध्ये कोरोनाचा प्रसार वाढतोय काल सर्वाधिक रुग्णांचीही नोंद झालीये. त्यामुळे चीनमध्ये पुन्हा लॉकडाऊन लावण्यात आलंय. मात्र लॉगडाऊनमुळे चीनमधल्या नागरिकांच्या संयमाचा बांध फुटलाय. आणि ते रस्त्यावर उतरलेत. नेमकी काय स्थिती आहे चीनमध्ये पाहूया त्यावरचा एक रिपोर्ट