Jalna Viral Boy Special Report : ऐका लोकशाही म्हणजे काय? 'एबीपी माझा'नं घेतला चिमुरड्याचा शोध
abp majha web team | 29 Jan 2023 11:26 PM (IST)

प्रजासत्ताक दिनी एका शाळकरी विद्यार्थ्याने दिलेल्या भाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता....यात या मुलानं भारतातील लोकशाहीवर खूप सुंदर आणि प्रभावी भाषण केलं होतं... या मुलाचा शोध एबीपी माझाने घेतलाय...आणि या चिमुरड्याशी खूप गप्पाही मारल्यात पाहूया.