Leopard Special Report : तुमची मजा, बिबट्याला सजा! बिबट्याचं फोटोसेशन कशाला? ABP Majha
abp majha web team | 22 Sep 2022 09:36 PM (IST)

Leopard Special Report : तुमची मजा, बिबट्याला सजा! बिबट्याचं फोटोसेशन कशाला? दोन बिबटे... एक सुदैवी, एक दुर्दैवी! एक वनविभागाच्या तत्परतेनं वाचला, दुसरा लोकांच्या आततायीपणामुळे मरण पावलं. महाराष्ट्रातल्या या दोन घटना वन्यप्राण्यांसोबत माणसाचं सहजीवन कसं असावं... आणि कसं नसावं हे अधोरेखित करतात... बघूया यावरचा एक स्पेशल रिपोर्ट