Neta Bappa Celebration Special Report: नेते मंडळी राजकारण सोडून भक्तीत तल्लीन ABP Majha
abp majha web team | 09 Sep 2022 07:48 PM (IST)

राज्यभरातून बाप्पाला निरोप दिला जातोय. ढोलताशांच्या गजरात हा जल्लोष करण्यात आलाय. दरम्यान दरवर्षीप्रमाणे यंदाही सर्वसामान्यांसह नेते मंडळींनीही विसर्जन मिरवणुकीत सहभाग घेत जल्लोष साजरा केलाय.