✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Laxman Hake vs Maratha : हाके-मराठा आंदोलकांमध्ये नेमकं काय घडलं? Special Report

मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे  |  01 Oct 2024 11:23 PM (IST)
ABP News

ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचा एक व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होतोय... लक्ष्मण हाके यांनी मद्यप्राशन केल्याचा आरोप मराठा आंदोलकांनी केलाय. आता त्यावरून लक्ष्मण हाके यांनी आपल्याला जिवे मारण्याचा कट असल्याचा गंभीर आरोप करत मनोज जरांगे आणि छत्रपती संभाजीराजेंवर हल्लाबोल केलाय... पाहूयात, याबाबतचा एक स्पेशल रिपोर्ट...


हाकेंची अडवणूक जरांगेंवर निशाणा
लक्ष्मण हाकेंचा कोणता व्हिडीओ व्हायरल?
हाके-मराठा आंदोलकांमध्ये नेमकं काय घडलं?
लक्ष्मण हाकेंनी कुणावर केले आरोप?
समाजाचे नेते संयम राखणार का?


हाके-मराठा आंदोकांत काय घडलं?


लक्ष्मण हाके पुण्यातील मित्राच्या घरातून जेवण करून बाहेर पडले


मराठा आंदोलकांनी हाकेंना संभाजी राजेंबद्दलच्या वक्तव्याचा जाब विचारला . 


हाकेंनी उत्तर देताच वादाला सुरुवात  झाली


हाकेंनी मद्यप्राशन करून जरांगेंबद्दल अपशब्ध वापरल्याचा आरोप करण्यात आला


हाकेंना कोंढवा पोलीस स्टेशनला आणण्यात आलं


हाकेंनी मद्यप्राशन केलंय का? याची चाचणी करण्याची मागणी हाकेंनी वैद्यकीय चाचणीला तयार असल्याचं सांगितलं

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • Laxman Hake vs Maratha : हाके-मराठा आंदोलकांमध्ये नेमकं काय घडलं? Special Report

TRENDING VIDEOS

Breaking News : Lucknow में अरशद नाम के युवक ने अपनी मां समेत 4 बहनों की हत्या की1 Year ago

Sambhal News : जुमे की नमाज से पहले छावनी बना संभल...चप्पे-चप्पे पर नजर | Breaking News1 Year ago

Badrinath Dham Kapaat: आज से खुले बद्रीनाथ धाम के कपाट, दर्शन के लिए उमड़े श्रद्धालु | Uttarakhand1 Year ago

UP Politics: लोकसभा चुनाव में सपा-कांग्रेस का यूपी में क्या होगा, मंत्री Narendra Kashyap ने बताया2 Year ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.