Latur Tur Dal Special Report : कमी पाऊस, रोगाचा प्रादुर्भाव, शेतकऱ्याच्या हातावर 'तुरी'
abp majha web team | 26 Nov 2023 07:56 AM (IST)

Latur Tur Dal Special Report : कमी पाऊस, रोगाचा प्रादुर्भाव, शेतकऱ्याच्या हातावर 'तुरी'
बातमी शेतकऱ्यांच्या बांधावरुन. यंदा पावसाने पाठ फिरवली. आणि शिवारातलं सोनं मातीत गेलं. दुबार पेरणी करुन कसंतरी पीक जपलं होतं. पण त्यावरही रोगाचा प्रादूर्भाव झालाय. बुलढाण्यातल्या तूरीच्या पिकाची काय अवस्था झालीये. आणि पाण्याअभावी लातूरमध्ये पिकांनी कशी मान टाकलीये पाहूया या रिपोर्टमधून.