एक्स्प्लोर
Advertisement
Latur Crime Special Report : उदगीरमध्ये पोलिसांकडून बोकडबळीचा प्रकार ABP Majha
Latur Crime Special Report : उदगीरमध्ये पोलिसांकडून बोकडबळीचा प्रकार
ज्यांनी अंधश्रद्धा रोखायचे ते पोलीसच अंधश्रद्धेला बळी पडल्याचं चित्र लातूर जिल्ह्यातल्या उदगीरमध्ये उघड झालं. दिवसेंदिवस पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्ह्यांचं प्रमाण वाढत असल्यानं त्यावर उपाय शोधत पोलिसांनी पोलीस स्टेशनमध्ये बोकड बळी दिल्याचा प्रकार घडलाय. बोकडाचा बळी देण्याची कल्पना एका अधिकाऱ्याने मांडली. त्यामुळे या वरिष्ठ अधिकाऱ्याने क्रमांक तीनच्या अधिकाऱ्यांवर बोकड आणण्याची बळीची जबाबदारी सोपवली. एका अधिकाऱ्याने एक बोकड आणला आणि पोलीस स्टेशनमध्येच हा बोकड कापला. बोकड कापताना इतर पोलीस फोटो काढत होते. त्यानंतर या बोकडाच्या मटणाची बिर्याणी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
सगळे कार्यक्रम
स्पेशल रिपोर्ट
Sanjay Raut Medha Somaiya Special Report : संजय राऊत यांची पुन्हा एकदा जेलवारी? प्रकरण काय?
Dubai Sheikh Wife Bikini Special Report : पत्नीला बिकिनीत पाहण्यासाठी केला 400 कोटींचा चुराडा
Pune Metro Inauguration Special Report :दौरा रद्द झाला, मेट्रोचं लोकार्पण रखडलं; पुणकरांना जाम खटकलं
Chhatrapati Shivaji Maharaj Statue Special Report : पुतळा कुणामुळे कोसळला? आरोपी ठरले! कारवाई कधी?
Mumbai Metro 3 : मुंबईच्या पोटातून प्रवास, सुसाट, गारेगार ; मेट्रो 3 मार्गिकेचा ग्राऊंड रिपोर्ट Special Report
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
विश्व
राजकारण
जळगाव
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement