Latur : लातुरात कोरोनाच्या नावाखाली महाघोटाळा? Special Report
abp majha web team | 24 Jan 2022 10:28 PM (IST)

स्पेशल रिपोर्टमध्ये आपलं स्वागत...कोरोनाकाळात परिस्थितीचं गांभिर्य लक्षात घेता जिवीतहानी टाळण्यासाठी आणि सुविधा पोहोचवण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन निधी शासनाने उपलब्ध करुन दिला. सर्वसामान्यांच्या कोरोनाविरोधातल्या लढाईला पाठबळ देण्यासाठी या निधीचा वापर करणं अपेक्षित होतं. मात्र घडलं काहीतरी भलतच...लोकांच्या जीवनमरणाचा प्रश्न असताना हा निधी लाटण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आलीये..पाहुयात....