Lalpari Condition Special Report : राज्यात लालपरीची दुरावस्था, लालपरीच्या दुरावस्थेला जबाबदार कोण?
abp majha web team | 30 Jul 2023 11:24 PM (IST)
महाराष्ट्रातील महत्वाचे दळणवळणाचे साधन म्हणजेच एसटी बस, १९४८ पासून सुरु असलेला एसटीचा प्रवास आजतागायत सुरु आहे.. मात्र ७५ वर्षापासून लोकांना खेड्यापाड्यात, दुर्गम भागात घेऊन जाणाऱ्या याच लालपरीची आता दुरावस्था होत चाललेय..लालपरीच्या या दुरावस्थेची नेमकी कारणं काय आणि याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित होतोय.