Lalit Patil Case : ललित पाटीलचा पळ, पोलिसांचं बळ? ड्रग्जप्रकरणी अधिवेशवनात चर्चा Special Report
abp majha web team | 15 Dec 2023 10:34 PM (IST)
कधी आजारपणाचं सोंग केलं... आणि ससून रुग्णालयात दाखल झाला... इतकंच नाही तर, तिथूनही त्याने पळ काढला... महाराष्ट्रातील तरुणांना नशेच्या खाईत ढकलणारा हाच ललित पाटील पुन्हा एकदा चर्चेत आलाय... आणि त्यावरून विधानसभेत मोठा वादंगही निर्माण झाला... ज्यावरून, ललितला पळवून लावण्यात कुणाचा हात होता?, ललितच्या डोक्यावर कोणत्या नेत्याचा हात आहे? आणि ललितला कोण वाचवत होतं? असे अनेक प्रश्न ऐरणीवर आलेत... पाहूयात... या रिपोर्टमधून...