Lalbaugcha Raja Ganpati Visarjan : ही शान कुणाची? लालबागच्या राजाची! Special Report
abp majha web team | 09 Sep 2022 09:17 PM (IST)

मुंबईतील नवसाचा गणपती अशी ओळख असणारा लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणुक सकाळीच निघालीये. बाप्पाला निरोप देण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी सुरु आहे. सकाळी 10.30 वाजता निघालेल्या बाप्पाच्या मिरवणुकीचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट.,.