Prasad Lad Special Report : लाड यांच्या शिवरायांबाबतच्या वक्तव्यावर विरोधकांचा हल्लाबोल
abp majha web team | 04 Dec 2022 11:09 PM (IST)
राज्यपालांनी शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे भाजपची आधीच अडचण झाली असताना, आता त्यात प्रसाद लाड यांच्या वक्तव्याची भर पडलीय.. शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला असं वक्तव्य भाजप आमदार प्रसाद लाड यांनी केलं होतंं. दरम्यान प्रसाद लाड यांनी दिलगिरी व्यक्त केली असली तरी विरोधकांनी त्यांना चांगलच धारेवर धरलंय