Kranti Redkar to CM Uddhav Thackeray : मुख्यमंत्री साहेब, न्याय द्या : क्रांती रेडकर Special Report
abp majha web team | 28 Oct 2021 09:42 PM (IST)
आर्यन खान ड्रग्स प्रकरणात एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनीव वानखेडे कुटुंबावर गंभीर आरोप केले आहेत... यानंतर त्यांची पत्नी आणि मराठी अभिनेत्री क्रांती रेडकरनं आता थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलंय..