Amboli Waterfall Special Report : कोकणात पावसाच्या सरी, डोंगरदऱ्यांनी पांघरला हिरवा शालू
abp majha web team | 08 Jul 2023 09:28 PM (IST)

सध्या सर्वत्र काहीसा हलका तर काहीसा मुसळधार पाऊस कोसळत आहे. कोकणातील अंबोलीत पावसाळ्यात डोंगर-दऱ्यांनी हिरवा शालू पांघरल्याचं रुप पाहायला मिळतय. जोर-जोरात कोसळणारे धबधबरे हे पाहण्यासारखे आहे. पर्यटकांनी इथे गर्दी केलीय..