Kolhapur Rajaram School : मेन राजाराम शाळेला संपवण्याचा डाव? Special Report
विजय केसरकर, एबीपी माझा | 14 Nov 2022 08:07 AM (IST)
कोल्हापूरच्या ऐतिहासिक वारशाची साक्षीदार असलेली मेन राजाराम शाळेला संपवण्याचा डाव रचला जातोय. कारण, सरकारी शाळेच्या इमारतीत यात्री निवास उभारण्याची चर्चा सुरु झालीय. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न, सर्वाधिक मुलींची संख्या कोल्हापूर शहरात संतापाची लाट, विविध संघटना आक्रमक झाल्या आहेत...