Kolhapur : आजऱ्याच्या भात शेतीला अवकाळी पावसाचा फटका, घनसाळ भात उत्पादकांवर संकट : ABP Majha
विजय केसरकर, एबीपी माझा | 29 Nov 2021 11:22 PM (IST)

कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुका घनसाळ तांदळासाठी प्रसिद्ध आहे.. या तांदळाचा लौकीक केवळ राज्यातच नव्हे तर सातासमुद्रापार पोहचला आहे. मात्र, या वर्षाच्या अवकाळी पावसानं या भागातल्या तांदळाचं मोठं नुकसान झालं आहे.