Kolhapur : कोल्हापुरात सेना विरुद्ध भाजप, उमेदवार काँग्रेसचा, लढाई सेना आणि भाजपमध्ये
abp majha web team | 11 Apr 2022 08:00 AM (IST)

कोल्हापुरात सेना विरुद्ध भाजप, उमेदवार काँग्रेसचा, लढाई सेना आणि भाजपमध्ये. हिंदुत्वावरून दोन्ही पक्षांमध्ये घमासान.