Kolhapur Ratnagiri Highway :विकासाची झेप, वृक्षांवर कुऱ्हाड;विकासाला विरोध नाहीच,पण...Special Report
abp majha web team | 17 Dec 2023 08:49 PM (IST)
एखाद्या रस्त्याच्या किंवा महामार्गाच्या कामात आलेली झाडं काढली जातात...मात्र त्या झाडांची किंवा नवीन झाडांची लागवड करणं गरजेचं असतं... त्याची जबाबदारी संबंधित कंत्राटदाराची असते...मात्र कोल्हापूर- रत्नागिरी महामार्गावर यापैकी काहीच दिसत नाहीये.....उलट झाडांची लागवड म्हणून फांद्या लावून धूळफेक कऱण्यात आलीये..