Kolhapur Patgaon : कोल्हापुरातील मधाचं गाव, पाटगावची देशभरात र्चचा Special Report
abp majha web team | 30 Oct 2023 12:03 AM (IST)

पाटगाव.. मधाचं गाव अशी या गावाची ओळख... कोल्हापूर जिल्ह्यातलं हे गाव छोटसं असलं तरी या गावाने मोठं नाव कमावलंय.. मधाच्या उत्पादनामुळे देशपातळीवर गावाची एक वेगळ ओळख निर्माण झालीये.. पाहूया त्यावरचाच एक स्पेशल रिपोर्ट...