Kolhapur : 'खोल खंडोबा'ला अतिक्रमणांचा फटका?, पुरातन मंदिराकडे पुरातत्व खात्याचं दुर्लक्ष
विजय केसरकर, एबीपी माझा | 19 Oct 2021 09:29 PM (IST)
कोल्हापूर शहर आणि शहराच्या परिसरात पूर्वीपासून अनेक ऐतिहासीक ठिकाणं आहेत. अनेक जुनी मंदिरं आहेत. ज्यांचा संबंध थेट चारशे ते पाचशे वर्षे जुन्या घटनांशी आहे. दरम्यान कोल्हापूर शहरात असंच एक मंदिर आहे. ज्या मंदिरामुळं पंचगंगा नदीचं पाणी किती वाढलं. नदीच्या पाण्याचा शहराला काही धोका आहे का? याचे संकेत एका मंदिरापासून मिळतात. मात्र, दरम्यान या मंदिराची सद्यस्थिती काय आहे.. पाहूयात या रिपोर्टमधून