✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Kolhapur Goat Trouble | 'पळा पळा बोकड आला!' कोल्हापुरातल्या गावात बोकडाची दहशत, गावात सूचनेचा बोर्ड

एबीपी माझा वेब टीम  |  12 Dec 2020 11:06 PM (IST)
ABP News
कोल्हापूर : पळा पळा बोकड आला असे आवाज सध्या कोल्हापूरच्या गडहिंग्लज तालुक्यातील नौकुड गावात सतत ऐकायला मिळत आहेत. कारण आहे नौकुड गावात देवीला सोडलेला एक बोकड. या बोकडाची दहशत पाहायला मिळतेय. सध्या या संपूर्ण गावात बोकडाची दहशत पसरली आहे. येणार्‍या-जाणार्‍या लोकांना, दुचाकीस्वारांना हे बोकड मागून धडक मारत असल्याने या बोकडापासून सावधान रहा, असे फलक गावातल्या चौकात लावण्यात आले आहेत.
  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • Kolhapur Goat Trouble | 'पळा पळा बोकड आला!' कोल्हापुरातल्या गावात बोकडाची दहशत, गावात सूचनेचा बोर्ड

TRENDING VIDEOS

Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार10 Hour ago

Food Safety : फळं भाज्यांवरील 99% कीटकनाशके हटवणारे 'Sophab' द्रावण; पुण्यातील शास्त्रज्ञांचं संशोधन11 Hour ago

Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती16 Hour ago

Auto Rickshaw Driver Marathi : रिक्षा...आणि मराठीची बाराखडी, उरले फक्त 2 आठवडे Special Report1 Day ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.