Kolhapur : भटक्या श्वानांच्या जीवावर कोण उठलंय? भटक्या श्वानांवर अॅसीड हल्ला : Special Report
एबीपी माझा वेब टीम | 05 Oct 2021 10:15 PM (IST)

भटक्या श्वानांच्या जीवावर कोण उठलंय? Kolhapur मध्ये भटक्या श्वानांवर अॅसीड हल्ला केला असुन अज्ञात हल्लेखोरांचा शोध सुरु आहे.