Kolhapur Anand Dighe Rangoli : नवरात्रोत्सवानिमित्त रांगोळीमधून दिवंगत आनंद दिघे यांचा जीवनप्रवास
abp majha web team | 27 Sep 2022 10:30 PM (IST)

कोल्हापुरात नवरात्रोत्सवानिमित्त दिवंगत आनंद दिघे यांच्या रांगोळीचे प्रदर्शन खोल खंडोबा तालमीच्यावतीने भरवण्यात आले आहे. या रांगोळीमधून आनंद दिघे यांचा जीवनप्रवास उलघडण्याचा प्रयत्न केलाय. पाहूया त्यांची एक झलक...