✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Kolhapur News : आजोबांची स्वप्नपुर्ती; 92 व्या वर्षी सरपंचपदाचा फेटा Special Report

एबीपी माझा वेब टीम  |  07 Oct 2021 09:25 PM (IST)
ABP News

आयुष्यभर आपण एखादे स्वप्न उराशी बाळगतो आणि ते पूर्ण करण्यासाठी असंख्य प्रयत्न करतो पण तरी ही ते पूर्ण होत नाही. परंतु नशिबाचे फासे पलटतात आणि सगळी स्वप्न अचानक पुर्ण होतात. याचाच प्रत्यय आलयं कोल्हापूरच्या बापू कांबळे यांच्या सोबत. 1962 साला पासून 11 वेळा ग्रामपंचायत निवडणूक लढवुन देखील यश काही त्यांच्या पद्रात पडेना. अखेर विद्यमान सरपंचांनी व गावकर्यांनीच आजोबांना सरपंच करण्याच मनावर घेतलं. राज्य सरकारची परवानगी घेतली आणि आजोबांना 9 दिवसांरीता थेट सरपंच पदावर विराजमान करून त्यांच इतक्या वर्षांच स्वप्न पुर्ण केलं.  

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • Kolhapur News : आजोबांची स्वप्नपुर्ती; 92 व्या वर्षी सरपंचपदाचा फेटा Special Report

TRENDING VIDEOS

Breaking News : Lucknow में अरशद नाम के युवक ने अपनी मां समेत 4 बहनों की हत्या की1 Year ago

Sambhal News : जुमे की नमाज से पहले छावनी बना संभल...चप्पे-चप्पे पर नजर | Breaking News1 Year ago

Badrinath Dham Kapaat: आज से खुले बद्रीनाथ धाम के कपाट, दर्शन के लिए उमड़े श्रद्धालु | Uttarakhand1 Year ago

UP Politics: लोकसभा चुनाव में सपा-कांग्रेस का यूपी में क्या होगा, मंत्री Narendra Kashyap ने बताया2 Year ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.