Kishori Pednekar vs Kirit Somaiya : SRA Scamवरुन वाद;पेडणेकर,सोमय्यांची राजकीय भाऊबीज Special Report
abp majha web team | 29 Oct 2022 10:59 PM (IST)

दादरमधील एसआरए घोटाळ्याप्रकरणी काही महिन्यांपूर्वी किशोरी पेडणेकरांवर किरीट सोमय्यांनी आरोप केला... त्यानंतर काल चौकशी झाल्याची माहिती समोर आली.... आणि आता यावरुन किशोरीताई आणि किरीटदादा यांच्यात चांगलाच वाद रंगालय... कशी सुरु आहे ताई आणि दादांमध्ये राजकीय भाऊबीज पाहुयात.