Kirit Somaiyya यांचं CM Uddhav Thackeray यांना आव्हान, कोकणात सोमय्या विरूद्ध शिवसेना
एबीपी माझा वेब टीम | 03 Sep 2021 11:16 PM (IST)

सिंधुदुर्गात पोहोचलेल्या Kirit Somaiya यांनी CM Uddhav Thackeray यांना खुलं आव्हान दिलं आहे. राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांचा पासपोर्ट जप्त करून त्यांना फरार घोषित करून दाखवावं. तसेच अनिल परब यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील रिसॉर्ट वाचवूनच दाखवावं असं मुख्यमंत्र्यांना आव्हान सोमय्या यांनी केलं आहे.
#ABPMajha