Kirit Somaiya VS Hasan Mushrif वाद आणखी चिघळणार? सोमय्यांसाठी कोल्हापुरात प्रवेशबंदीचे ठराव
एबीपी माझा वेब टीम | 23 Sep 2021 12:12 AM (IST)

किरीट सोमय्या आणि हसन मुश्रीफ वाद आणखी चिघळणार? सोमय्यांसाठी कोल्हापुरात प्रवेशबंदीचे ठराव, मुरगुड नगर परिषदेकडून किरीट सोमय्या यांना प्रवेशबंदी, प्रवेशबंदीनंतरही किरीट सोमय्या मुरगुडला येणार?