Kirit Somaiya Special Report : खेड ते मुरूड... सोमय्यांचं जोरदार स्वागत! सोमय्यांची 'हातोडा यात्रा'
abp majha web team
Updated at:
27 Aug 2022 08:10 PM (IST)
दरम्यान शिवसेनेचे नेते अनिल परब यांचं अनधिकृत रिसॉर्ट पाडण्याच्या मागणीसाठी किरीट सोमय्यांनी हातोडा यात्रा काढली...पाहुयात हातोडा यात्रेत काय काय घडलं