Kirit Somaiya : किरीट सोमय्या यांची कवच कुंडलं ; कसं तयार झालं सोमय्यांभोवतीचं सुरक्षा कवच?
एबीपी माझा वेब टीम | 21 Sep 2021 12:06 AM (IST)

किरीट सोमय्या यांची कवच कुंडलं ; कसं तयार झालं सोमय्यांभोवतीचं सुरक्षा कवच? झेड दर्जाच्या सुरक्षेत वावरणारे किरीट सोमय्या, सोमय्यांच्या सुरक्षेसाठी सीआयएसएफचे 34 जवान