Kirit Somaiya Dirty dozen List : किरीट सोमय्या यांच्या यादीतले डर्टी डझन कोण? Special Report
abp majha web team | 25 Feb 2022 11:15 PM (IST)

किरीट सोमय्या आज दिल्लीत दाखल झाले... यावेळी एक यादीच महाविकास आघाडीच्या नेत्यांची घेऊन सोमय्या दिल्लीत दाखल झाले होते... किरीट सोमय्यांच्या यादीतले कोण-कोण आहेत डर्टी डझन पाहुयात...