Kiran Lohar Case : अखेर सत्य समोर...; डिसले गुरुजींना त्रास देणारा किरण लोहार लाचखोरीत गडाआड
abp majha web team | 01 Nov 2022 09:29 PM (IST)

आदर्श शिक्षणाधिकाऱ्याच्या पुरस्कार मिळवणारे किरण लोहार आज लाचलुचपत विभागाचा पाहुणचार उपभोगतायत.. आधी आपल्याच पीएचडीच्या डिग्रीचं प्रकरण आणि नंतर डिसले गुरुजींच्या राजीनामा प्रकरणामुळे चर्चेत असणारे किरण लोहार आता २५ हजाराच्या लाचखोरीसाठी एसीबीच्या ताब्यात आहेत.. याच किरण लोहार यांची वादग्रस्त कारकिर्द पाहुयात या रिपोर्टमधून