Kiran Gosavi : किरण गोसावींना अखेर अटक, पुणे पोलिसांची कारवाई ABP Majha
abp majha web team | 28 Oct 2021 09:31 PM (IST)

क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणातील किरण गोसावी या पंचावर अनेक आरोप करण्यात आले... त्यानंतर किरण गोसावी यांच्यावर विविध ठिकाणी विविध प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात आलं होते... याच प्रकरणी किरण गोसावी यांना पुणे पोलिसांनी अटक करण्यात आली... कोण आहेत किरण गोसावी, इतके आरोप का झाले... आणि इतक्या दिवासांनी का अटक करण्यात आली... काय आहे नेमकं प्रकरण पाहुयात...