Kidney Transplant Special Report: किडनी तस्कराचा पर्दाफाश, रुग्णांच्या जीवाला त्रास ABP Majha
abp majha web team | 20 May 2022 11:46 PM (IST)

रुबी हॉल क्लिनिक प्रकरणानंतर अवयव प्रत्यारोपणाला ब्रेक.. पुण्यातील किडनी तस्करी प्रकरणानंतर डॉक्टरांमध्ये कारवाईची भीती.. ५ एप्रिलनंतर वैद्यकीय शिक्षण संचालनालयाकडे एकाही प्रकरणाची नोंद नाही..