Kashmir Files Special Report : 'काश्मीर फाईल्स'ची लिंक ओपन करताय? सावधान! ती लिंक ओपन करणं पडेल महागात!
abp majha web team | 19 Mar 2022 11:20 PM (IST)
'काश्मीर फाईल्स'ची लिंक ओपन करताय? सावधान! ती लिंक ओपन करणं तुम्हाला महागात पडू शकेल. हा चित्रपट पाहण्यासाठी मोबाईलवर आलेली लिंक जर तुम्ही ओपन करणार असाल तर सावधान. काय आहे या मागचं कारण, जाणून घ्या या स्पेशल रिपोर्टमधून.