Kasba Bypoll : ब्राम्हण संघटना भाजपवर नाराज? कोथरुडची पुनरावृत्ती भाजपला त्रासदायक? Special Report
abp majha web team | 06 Feb 2023 09:52 PM (IST)

दुसरीकडे मुक्ता टिळक यांच्या कुटुंबीयांना उमेदवारी नाकारल्यानंतर ब्राह्मण संघटना आक्रमक झाल्यात... कोथरुड नंतर कसबा पेठ मतदारसंघात देखील ब्राम्हण समाजाला डावललं गेल्याची भावना व्यक्त केल्यात... पाहुयात काय आहेत प्रतिक्रिया...