Kasaba Bypoll Election : टिळक कुटुंबीयांची नाराजी भाजपला भोवणार? Special Report
abp majha web team | 06 Feb 2023 09:12 PM (IST)

सध्या राज्यभर चर्चा सुरु आहे ती कसबा पेठ पोटनिवडणुकीची, भाजपकडून दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या कुटुंबाऐवजी हेमंत रासने यांना उमेदवारी दिली, आज हेमंत रासने यांनी शक्तिप्रदर्शन करत अर्ज दाखल देखील केला... पण आता टिळक कुटुंबीय नाराज असल्याची चर्चा सुरु झालीय... काय घडलंय आज दिवसभर पाहुयात...