✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Karnataka BJP Loss Special Report : कर्नाटकात 'क' कमळाचा नव्हे तर काँग्रेसचा, का हरली भाजप?

abp majha web team   |  13 May 2023 09:27 PM (IST)

विधानसभेसाठी कानडी जनतेनं भाजपला नाकारून काँग्रेसवर पसंतीची मोहर उमटवलीय. मॅजिक फिगर ११३ असताना तब्बल १३६ जागांवर दणदणीत विजय मिळवत काँग्रेसने एकहाती सत्ता मिळवलीय. तर पाच वर्षे सत्तेत असलेल्या भाजपला अवघ्या ६४ जागा मिळाल्यात. म्हणजेच २०१८च्या तुलनेत भाजपने तब्बल ४० जागा गमावल्यात. कर्नाटकची सत्ता ताब्यात ठेवण्यासाठी भाजपने जंग जंग पछाडलं होतं. पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री यांच्यासह नेते, पदाधिकाऱ्यांची फौज प्रचारात उतरवली होती. तर काँग्रेसकडून मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी आणि प्रियंका गांधींनी जनतेत उतरून प्रचार केला होता. 

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • Karnataka BJP Loss Special Report : कर्नाटकात 'क' कमळाचा नव्हे तर काँग्रेसचा, का हरली भाजप?

TRENDING VIDEOS

Breaking News : Lucknow में अरशद नाम के युवक ने अपनी मां समेत 4 बहनों की हत्या की1 Year ago

Sambhal News : जुमे की नमाज से पहले छावनी बना संभल...चप्पे-चप्पे पर नजर | Breaking News1 Year ago

Badrinath Dham Kapaat: आज से खुले बद्रीनाथ धाम के कपाट, दर्शन के लिए उमड़े श्रद्धालु | Uttarakhand1 Year ago

UP Politics: लोकसभा चुनाव में सपा-कांग्रेस का यूपी में क्या होगा, मंत्री Narendra Kashyap ने बताया2 Year ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.