Special Report on Kannad Patient : एकीकडे सीमावाद, दुसरीकडे माणुसकीची साथ : ABP Majha
abp majha web team | 01 Dec 2022 10:59 PM (IST)

राज्यात एकीकडे सीमावाद पेटलाय. तर दुसरीकडे मराठमोळा डॉक्टर कर्नाटकी रुग्णाला जीवदान देतायत. औरंगाबादमध्ये हे माणुसकीचं दर्शन घडलंय. कर्नाटकी रुग्णावर उपचार करणारा देवमाणुस आहे तरी कोण पाहूया त्यावरचा हा रिपोर्ट