'या' माणसामुळे मिळते रविवारची सुट्टी, कामगार चळवळीतलं नारायण लोखंडे पर्व : Special Report
abp majha web team | 10 Feb 2022 12:00 AM (IST)

रविवार म्हटलं की चाकरमान्यांचा आनंदाचा आणि आवडीचा दिवस, कारण या दिवशी ना बॅसची कट-कट ना कोणत्या कामाचा भार. रविवारी फक्त आणि फक्त आरामच आराम. पण मंडळी तुम्हाला माहिती आहे का की रविवारची साप्ताहिक सुट्टी ही एका मराठी माणसाची देण आहे?