✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Jyoti Malhotra Special Report | ज्योती मल्होत्राची पाकिस्तानसाठी हेरगिरी? ट्रेनचे व्हिडिओ शंकास्पद

abp majha web team  |  24 May 2025 10:24 PM (IST)
ABP News

Jyoti Malhotra Special Report | ज्योती मल्होत्राची पाकिस्तानसाठी हेरगिरी? ट्रेनचे व्हिडिओ शंकास्पद


पाकिस्तानसाठी हेरगिरी करणारी देशद्रोही ज्योती मल्होत्रानं देशाच्या वेगवेगळ्या भागात व्हिडिओ बनवलेत...ज्योती पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयसाठी काम करत होती...भारतात व्हिडिओ शूटिंगच्या माध्यमातून ती आयएसआयला गुप्त माहिती पुरवत असल्याचा आरोप आहे. ट्रॅव्हल व्लॉगर असणाऱ्या ज्योतीचं वैशिष्ट्य म्हणजे तिनं बनवलेले जास्तीत जास्त व्हिडिओ ट्रेनमधले आहेत...ट्रेन आणि ज्योतीचं नेमकं कनेक्शन काय, पाहुया स्पेशल रिपोर्ट...ज्योती मल्होत्रानं वंदे भारतच्या मार्गावरचा व्हिडिओ शूट करून अपलोड केला...  - मुंबई-शिर्डी मार्गावरचाही व्हिडिओ बनवला होता...  - ज्योतीनं तेजस राजधानी एक्सप्रेसचाही व्हिडिओ शूट केला होता...   - ज्योति ने गरीब रथ एक्सप्रेसचाही व्हिडिओ शूट केला होता...  आता प्रश्न उपस्थित झालाय की ज्योती ट्रेनमधले व्हिडिओ का बनवत होती?...

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • Jyoti Malhotra Special Report | ज्योती मल्होत्राची पाकिस्तानसाठी हेरगिरी? ट्रेनचे व्हिडिओ शंकास्पद

TRENDING VIDEOS

Breaking News : Lucknow में अरशद नाम के युवक ने अपनी मां समेत 4 बहनों की हत्या की1 Year ago

Sambhal News : जुमे की नमाज से पहले छावनी बना संभल...चप्पे-चप्पे पर नजर | Breaking News1 Year ago

Badrinath Dham Kapaat: आज से खुले बद्रीनाथ धाम के कपाट, दर्शन के लिए उमड़े श्रद्धालु | Uttarakhand2 Year ago

UP Politics: लोकसभा चुनाव में सपा-कांग्रेस का यूपी में क्या होगा, मंत्री Narendra Kashyap ने बताया2 Year ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.