vintage car Special Report : जुगाड करत बनवली 'ई-व्हिंटेज' कार, चार्ज केल्यावर धावते शंभर किलोमीटर
abp majha web team
Updated at:
10 Dec 2023 09:12 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appएखादा बळीराजा काय करू शकतो? असा प्रश्न विचारल्यास तुम्ही म्हणाल... पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड देऊ शकतो, शेतीची अवजारं बनवू शकतो, शेतीत नवनवे प्रयोग करू शकतो. अशीच काहीशी उत्तरं तुमची असतील. पण आम्ही म्हटलं की अशाच एका बळीराजाने विंटेज कार ची निर्मिती केली तर....? साहजिकच तुम्ही म्हणाल चेष्टा करता की काय? पण पुण्याच्या मावळ मधील दहावी शिकलेल्या बळीराजाने इंजिनिअरला लाजवेल अशी किमया साधली आहे. भारतीय बनावटीची ही विंटेज कार ई व्हेईकल आहे. एकदा चार्ज केली की ही विंटेज कार तब्बल शंभर किलोमीटरचे अंतर कापते. चला तर पाहुयात टाकाऊ पासून टिकाऊचा हा अफलातून जुगाड.