Joshi Math Special Report : खचणारी जमीन, भेगाळणाऱ्या भींती आणि तुटलेली स्वप्नं
abp majha web team | 09 Jan 2023 10:51 PM (IST)

हिमालयाच्या कुशीत असलेलं जोशीमठ.. हा एक असा भाग आहे ज्याच्या अस्तित्वावरच आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.. लाखो वर्ष जुना हिमालय म्हणजे केवळ निर्जीव दगडांची निर्जीव साखळी नाही तर तो करोडो जीवांना आधार देणारा आश्रयस्थान आहे.. ज्यातील काही भागाचा विकासाच्या नावाखाली बळी दिला जातोय.. या विकासाचे शास्त्र आणि त्यामागचं राजकारण नेमकं काय आहे