Johnson Baby Powder Special Report : जॉन्सन बेबी पावडरमुळे गर्भाशयाला कर्करोग? पावडर बंद होणार?
abp majha web team | 13 Aug 2022 11:23 PM (IST)

भारतासह जगभरातील कोट्यवधी मातांनी कधी ना कधी त्यांच्या बाळांना जॉन्सन अँड जॉन्सन बेबी पावडर लावली असेल...एक काळ असा होता की लहान मुलं आणि जॉन्सन अँड जॉन्सन बेबी पावडर हे जणू एक समीकरण बनलं..मात्र पुढील वर्षापासून जॉन्सन अँड जॉन्सनची बेबी पावडर बाजारात मिळणार नाही.. यामागचं कारण काय पाहुयात