Jitendra Awhad on Kranti Redkar: कोण कुणाचा इतिहास काढणार?मलिक-वानखेडे वादात जितेंद्र आव्हाडांची उडी
abp majha web team | 27 Oct 2021 09:56 PM (IST)

नवाब मलिकांनी समीर वानखेडेंवर केलेल्या आरोपानंतर क्रांती रेडकर यांनी प्रत्युत्तर दिलंय...पण क्रांती रेडकर यांनी दिलेल्या प्रत्युत्तरानंतर या वादात जितेंद्र आव्हाडांनीही उडी घेतलीय...आव्हाडांनी क्रांती रेडकर यांना सांभाळून बोलण्याचा सल्लाच दिलाय...पाहुयात