Har Har Mahadev Film Special Report:फिल्म, राजकारण आणि राडा, हर हर महादेव प्रकरणात NCP-MNS आमनेसामने
abp majha web team | 08 Nov 2022 09:40 PM (IST)

राज ठाकरेंचा आवाज असलेला हर हर महादेव चित्रपट राज्यभर प्रदर्शित झाला... आणि राजकीय घमासान सुरु झालं... काल राष्ट्रवादीच्या जितेंद्र आव्हाडांनी ठाण्यातील विवियाना मॉलमध्ये शो बंद पाडला... त्यानंतर पुन्हा मनसेनं सुरु केला... आणि आज त्याचे राज्यभर पडसाद उमटले... पाहुयात... कसा सुरु आहे राजकीय सिनेमा...