Jawan Movie Special Report : चर्चा 'जवान' जोडप्याची, चर्चा फोटोची, हवा अॅटलीची ABP Majha
abp majha web team | 12 Sep 2023 11:33 PM (IST)

सध्या किंग खानच्या जवान सिनेमाची हवाय... हाऊसफुल्लचे बोर्ड, कोट्यवधी रुपयांचा गल्ला आणि शाहरुखचा नवा अंदाज... या गोष्टींची चर्चा आहेच, मात्र अॅटली कुमार, जो या सिनेमाचा दिग्दर्शक आहे, तोही यानिमित्ताने चर्चेचा विषय बनलाय... आणि या चर्चांना खमंग फोडणी मिळालीय, ती अॅटलीच्या पत्नीसोबतच्या फोटोची.